करटोली लागवड Part २

हवामान करटोली हे उष्ण व दमट हवामानात चांगले येते. करटोलीच्या चागल्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी भरपुर सुर्यप्रकाशाची आवश्यकता असते. करटोलीसाठी तापमान २७ ते ३२ अंश सेल्सियस आवश्यक असते, तापमान कमी झाल्यास वेलीची वाढ खुंटते व उत्पादनास घट येते. या पिकासाठी फळधारणेरच्या काळात हवेत ८० टक्के आर्द्रता असणे आवश्यक आहे. जमीन : करटोली हे पीक हलक्या ते …

करटोली लागवड Part २ Read More »

अतिशय उपयुक्त अशी रानभाजी – करटोली

करटोली हे बहुवर्षायु वेलवर्गीय भाजीपाला पीक असून कुकरबीटीसी म्हणजेच भोपळ्याच्या कुळातील हे पीक आहे. करटोलीचे शास्त्रीय नाव Momordica dioica (मोमारडीका डायओयिका) असून स्थानिक नावे भाषेत करटोली, कारटोली, कंटोली, रानकारली, कार्कोटकी, करटुली, करटोला असे म्हणतात. करटोलीचे वेल कोकण, मराठवाडा, विदर्भ पश्चिम महाराष्ट्र परिसरात आढळतात. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नगर, धुळे, पुणे व विदर्भात काही जिल्ह्यांतील जंगलामध्ये …

अतिशय उपयुक्त अशी रानभाजी – करटोली Read More »

अळूचे विविध प्रकार – अळुवडीचा अळू , भाजीचा अळू, शोभेचा अळू, औषधी अळू

अळूवडी तर सगळ्यांनीच खाल्ली आहे. चवीला खमंग, कुरकुरीत अशी. काहीजण ओले खोबरे घालून करतात तर काही बिन खोबऱ्याची. प्रत्येक सुगरणीच्या हाताची चव निराळी. तर या अळू बद्दल आज आपण बोलणार आहोत.त्याच्या किती वेगवेगळ्या जाती. अळुवडीचा वेगळा, भाजीचा वेगळा. अळुवडीचा अळू , भाजीचा अळू, शोभेचा अळू, औषधी अळू असे अनेक प्रकार आहेत. भाजीसाठी पण काळा अळू …

अळूचे विविध प्रकार – अळुवडीचा अळू , भाजीचा अळू, शोभेचा अळू, औषधी अळू Read More »

रानभाज्यांचे आहारातील महत्व आजच माहिती करून घ्या- आयुष्य वाढण्यास होईल मदत

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला रेडी टू इट पदार्थ खायला हवे असतात. हे पदार्थ चविष्ट तर असतात परंतु त्यात पोषणमूल्ये कमी प्रमाणात असू शकतात. अर्थात काही पदार्थ त्याला अपवाद आहेत. आजकाल जे रेडिमेड चिप्स मिळतात त्यात पोषणापेक्षा हवाच जास्त असते. लहान मुलांना आणि मोठयांना देखील हे खायला फार मज्जा येते. परंतु यातून काही फार पोषणमूल्ये मिळत …

रानभाज्यांचे आहारातील महत्व आजच माहिती करून घ्या- आयुष्य वाढण्यास होईल मदत Read More »

कावीळ आजार होऊ नये असे वाटते… तर मग आजच जाणून घ्या रामबाण उपाय …

पावसाळ्याच्या मोसमात निसर्ग हिरवा शालू नेसून असतो. जिथे तिथे हिरवळच हिरवळ. अश्याच एका रविवारी फेरफटका मारत असताना दिसला “टाकळा”. हिरवागार टाकळा. हि एक पावसाळी भाजी आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर २-३ दिवसातच धरतीतून हे टाकळे उगवायला सुरवात होते. चवीला थोडासा कडवट असलेला आणि साधारण अंडाकृती अशी याची पाने असतात. कोवळ्या टाकळ्याची भाजी, भजी, आणि तत्सम पदार्थ …

कावीळ आजार होऊ नये असे वाटते… तर मग आजच जाणून घ्या रामबाण उपाय … Read More »

पावसाळा आणि मासे – एक सुखद अनुभव

आकाशात काळ्या ढगांची गर्दी होते आणि पावसाचे टपोरे थेंब धरतीवर कोसळू लागतात. मातीचा सुगंध दरवळू लागतो आणि क्षणात वातावरण बदलून जाते. अशा वेळेस खावीशी वाटते गरमागरम कांदा भजी आणि वाफाळता चहा. पावसाळ्यातले असे काही कॉम्बिनेशन्स खवय्यांना टाळता येणे अशक्य. असेच आणखी एक वर्ल्ड फेमस कॉम्बिनेशन म्हणजे पावसाळा आणि सुके मासे.जेवताना गरम गरम भात आणि सोबत …

पावसाळा आणि मासे – एक सुखद अनुभव Read More »

बोंबील (बॉम्बे डक Bombay Duck)

बोंबील फ्रायसाहित्य :बोंबील 5हिरवी मिरची (तिखट) 2लसूण पाकळ्या 6 ते 7आले अर्धा इंचकोथिंबीर अर्धा मूठआगरी मसाला 1.5 टीस्पूनहळद अर्धा टीस्पूनरवा 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ 1 टेबलस्पूनमीठ चवीनुसारतेल तळण्यासाठी कृती :