fish

मुंबई अहमदाबाद हायवेवर काय खाल? पालघर मध्ये कुठे काय खायचे? Top places to eat at Mumbai Ahmadabad Highway in Palghar

कधी कधी आपल्याला खूप बोर होत आणि आपला लॉन्ग ड्राईव्ह चा प्लॅन बनतो. आपल्या मित्र मैत्रिणीसोबत किंवा पार्टनर सोबत लॉन्ग ड्राईव्ह ला जाण्याची मज्जाच काही और असते. तुम्ही जर् मुंबई ठाण्याला राहत असाल तर तुमच्यासाठी NH ४८ (पूर्वीचा NH ८) मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा एक लॉन्ग ड्राईव्ह साठी खूप चांगला ऑप्शन आहे.जर तुम्ही राष्ट्रीय …

मुंबई अहमदाबाद हायवेवर काय खाल? पालघर मध्ये कुठे काय खायचे? Top places to eat at Mumbai Ahmadabad Highway in Palghar Read More »

चिकन ऑफ द सी / Chicken of the Sea

आता बऱ्यापैकी गणपती गौरी विसर्जन सोहळा पार पडला आहे. बाजारात देखील मास्यांची आवक भरपूर प्रमाणात वाढली आहे. त्याप्रमाणे त्याचे भाव देखील वाढले आहेत. एक वेळ अशी येते कि पापलेट, सुरमई, रावस, दाढा , घोळ यांचे भाव सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासे होतात. मग मोर्चा वळतो दुसऱ्या मास्यांकडे ज्यांचे भाव साधारण परवडणारे असतात. बोंबील, मांदेली, बांगडा, बोय, ढोमा, …

चिकन ऑफ द सी / Chicken of the Sea Read More »