मुंबई अहमदाबाद हायवेवर काय खाल? पालघर मध्ये कुठे काय खायचे? Top places to eat at Mumbai Ahmadabad Highway in Palghar

कधी कधी आपल्याला खूप बोर होत आणि आपला लॉन्ग ड्राईव्ह चा प्लॅन बनतो. आपल्या मित्र मैत्रिणीसोबत किंवा पार्टनर सोबत लॉन्ग ड्राईव्ह ला जाण्याची मज्जाच काही और असते. तुम्ही जर् मुंबई ठाण्याला राहत असाल तर तुमच्यासाठी NH ४८ (पूर्वीचा NH ८) मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा एक लॉन्ग ड्राईव्ह साठी खूप चांगला ऑप्शन आहे.जर तुम्ही राष्ट्रीय …

मुंबई अहमदाबाद हायवेवर काय खाल? पालघर मध्ये कुठे काय खायचे? Top places to eat at Mumbai Ahmadabad Highway in Palghar Read More »

चिकन ऑफ द सी / Chicken of the Sea

आता बऱ्यापैकी गणपती गौरी विसर्जन सोहळा पार पडला आहे. बाजारात देखील मास्यांची आवक भरपूर प्रमाणात वाढली आहे. त्याप्रमाणे त्याचे भाव देखील वाढले आहेत. एक वेळ अशी येते कि पापलेट, सुरमई, रावस, दाढा , घोळ यांचे भाव सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासे होतात. मग मोर्चा वळतो दुसऱ्या मास्यांकडे ज्यांचे भाव साधारण परवडणारे असतात. बोंबील, मांदेली, बांगडा, बोय, ढोमा, …

चिकन ऑफ द सी / Chicken of the Sea Read More »

Crispy Bombil Fry

Intro: At Agarikoli Foods, the ocean is more than just a horizon—it’s a pantry of inspiration. One such gem from the coastal treasure chest is Bombay Duck, locally called “Bombil”. Contrary to its name, it’s not a duck at all, but a soft, fleshy fish that’s a favorite along the Konkan and Mumbai coastline. Today, …

Crispy Bombil Fry Read More »

🌶️ Crispy Delight from the Coast: Jawala Chutney & A Simple Jawala Fry Recipe!

At AgariKoliFoods, we bring you the authentic taste of the coast with our best-selling Jawala Chutney — a crispy, spicy, and irresistible delicacy that’s loved across Maharashtra. If you’re a seafood lover looking to explore bold and traditional flavors, Jawala Chutney deserves a special place in your kitchen! ✨ What is Jawala Chutney? Jawala (tiny …

🌶️ Crispy Delight from the Coast: Jawala Chutney & A Simple Jawala Fry Recipe! Read More »

माझे खाद्याचे प्रयोग – सामिष पालक वडी

माझे खाद्याचे प्रयोग … सामिष पालक वडी … मनवा मानत नाही… उन्हाळा चांगलाच जाणवायला लागला.आता शक्यतो नॉनव्हेज कमीच खायचं असा निर्णय कालच एकमतानं झाला. आज दुपारी मेदू वडा,सांबर,चटणी असा साधाच बेत होता.रात्री साठी दुपारचं उरलेलं सांबर आणि भात असा मेनू दुपारीचं डिक्लेअर झाला. पण दुपारची वामकुक्षी झाल्यावर कांही विशेष काम पण नव्हतं. मग जिभेनं बंड …

माझे खाद्याचे प्रयोग – सामिष पालक वडी Read More »

बोंबील बटाटा भाजी – पारंपारिक आगरी रेसीपी

पावसाळ्याचे दिवस सुरू झाले की मासेमारी ३-४ महिने बंद असते. मग अशा वेळेस खादाडी मोर्चा सुक्या मच्छीकडे वळवावा लागतो. पावसाळ्यात या मच्छीची चव काही औरच लागते. तर आपल्यासाठी आहे एक चमचमीत अशी सुक्या बोंबीलाची रेसीपी. जी बनवल्यावर दोन घास तुम्ही नक्कीच जास्त खाल ही गॅरंटी. तर आज आपण पाहणार आहोत सुक्या बोंबलाचं कालवण किंवा बोंबील …

बोंबील बटाटा भाजी – पारंपारिक आगरी रेसीपी Read More »

माझे खाद्याचे प्रयोग – स्प्रिंग ओनीयन चिकन

माझे खाद्याचे प्रयोग – स्प्रिंग ओनीयन चिकन – रविवार असतो आणि आपण दुपारी चिकन भाकरीचा फक्कड बेत पार पाडलेला असतो. तरीही चिकनचं कोरड्यास थोडसं शिल्लक रहातच.आता ते थोडसं म्हणजे किती तर दातात अडकेल इतपत तीन चार तुकडे आणि अर्धा वाटी रस्सा.हे संपवायची जबाबदारी आपल्यावर असते. कारण संध्याकाळचा स्वयंपाक करायचा नाही अशा बेतानच बायकोनं भाकऱ्या आन …

माझे खाद्याचे प्रयोग – स्प्रिंग ओनीयन चिकन Read More »

चंदना पावडर – घरच्या घरी बनवता येणारी आयुर्वेदिक पावडर

आज रविवार कामाचा दिवस – यावर्षी उन्हाळा लवकर सुरू झाला. आणि उन्हाळा म्हणलं की घामोळ्या आणि घर्मगंध येणार हे नक्की. बाजारात केमिकल युक्त पावडरी आणि डिओ आले सुद्धा. पण आपण बनवायची आहे आयुर्वेदिक पावडर. त्यासाठी लागणारे साहित्य – संगजीरा पावडर – 100 ग्रॅमचंदन पावडर 50 ग्रॅमकडूनिंब पत्र पावडर – 50तुरटी – 25 ग्रॅममेंथॉल – 10 …

चंदना पावडर – घरच्या घरी बनवता येणारी आयुर्वेदिक पावडर Read More »

गुडदाणीचे दिवस ….

गुडदाणीचे दिवस … आमच्या लहानपणी यांव होतं आन त्यांव होतं असं म्हणायची सवय बऱ्याच लोकांना असते. मला पण आहे.कारण ते दिवस विसरताच येणार नाहीत. हल्लीच्या पोरांचं कचकड्याचं बालपण बघितलं की त्या दिवसातल्या प्रत्येक गोष्टीची हटकून आठवण होतेच होते. ते आभावाचे पण किमान अपेक्षांचे दिवस होते.अपेक्षा किमान तर अपेक्षाभंगाचे क्षण पण कमी म्हणून थोडक्यात भरपूर आनंद …

गुडदाणीचे दिवस …. Read More »